पुणे : औन्ध येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नागरिकांना फक्त 5 रुपयांत जेवण मिळत आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून बचत गटद्वारे ही योजना चालू आहे. काय आहे लोकांच्या भावना जाणून घेऊ....<br />(व्हिडीओ : प्रमोद शेलार)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.